Top News | 10 05 2021 | दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा | Nitin gadkari fadanvis

रोजी प्रकाशित केले 10 मे, 2021
For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- MRlevel Channel : mrlevel.info...
-Website : maharashtranews24.com

टिप्पण्या

  • nana tula koon oolakata raut saheb koon hyait tya mule tio cong chi tio ek paadh aadhikari haais he laakshat theve nahitar bjp tujhya maadhe kay faarak

  • गडकरी साहेब तुम्ही खुप महान आहात पण तुमचे पक्षातील नेते फडणवीस आनी दरेकर यांना पण जरा समजवुन सागा

  • गडकरी साहेब फडणीस दरेकर राम कदम तो शेलार हे सारे महाराष्ट्र चे दल बद्री नेते आहे

    • आणि चंपा

  • फक्त, देवाजवल एक च प्रार्थना आहे, नितिन जी ने काही महिणया साठी महाराष्ट्र त मुख्यमंत्री हांव, सगल्या पक्ष कार्यकर्ता ची ईछा आहे। पांठिबा आहेच। हि विनंती।

  • महाराष्ट्र भारतीय जनता पक्षामधील एकमेव शांत, संयमी, अभ्यासू, फालतू राजकरण न करणारा व सर्वांना सांभाळून घेणारा नेता म्हणजे मा. नितीन गडकरी साहेब..

  • बेडकाच काम तुमच्या कडे आले वाटत काकडी